Rinku Rajguru: 'रंग सावला, दिल साफ', रिंकूच्या अदांनी चाहत्यांना याडं लावलं; कॅप्शनची चर्चा

Gangappa Pujari

रिंकू राजगुरू

मराठी मनोरंजन विश्वातील सोज्वळ, सुंदर अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

Marathi Actress Rinku Rajguru New Photos: | Saamtv

वेड लावले

आपल्या सहजसुंदर अभिनयाने रिंकूने सर्वांना वेड लावले.

Rinku Rajguru Photos

सोशल मीडिया

तिच्या अभिनयाची, फोटोंची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते.

Rinku Rajguru Photos

याडं लावलं.

सैराट या तिच्या पहिल्याच चित्रपटातून रिंकूने संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावलं.

Rinku Rajguru | Saam TV

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

जबरदस्त लूक

काळ्या साडीमध्ये रिंकूचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru | Saamtv

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: 'कलरफुल श्रिया', नव्या फोटोंनी वेधलं लक्ष!

Shriya Pilgaonkar Photos: | Saamtv
येथे क्लिक करा