Shriya Pilgaonkar: 'कलरफूल श्रिया', नव्या फोटोंनी वेधलं लक्ष!

Gangappa Pujari

श्रिया पिळगावकर

आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar New Photos:

मने जिंकली

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मालिका

वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.

Shriya Pilgaonkar Photos:

अभिनय प्रवास

या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

पदार्पण

त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar Photos

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar Photos

बोल्ड फोटो

सध्या श्रियाच्या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar Photos

कलरफूल लूक

फोटोंमध्ये श्रियाचा सुंदर कलरफूल लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

NEXT: निखळ हास्य, निरागस अदा; मराठी अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य!

Priya Marathe | Saamtv
येथे क्लिक करा