Priya Marathe: निखळ हास्य, निरागस अदा; मराठी अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य!

Gangappa Pujari

प्रिया मराठे

मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रिया मराठेचे नाव घेतले जाते.

Priya Marathe | Saam TV

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने अन् सौंदर्याने तिने मनोरंजन जगतात वेगळी ओळख निर्माण केली.

Priya Marathe | Instagram

प्रिया मराठेने अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Priya Marathe | Instagram @priyamarathe

भूमिका

प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायकी साकारल्या आहेत.

Priya Marathe | Saamtv

तु भेटशी नव्याने

प्रिया आता लवकरच तु भेटशी नव्याने मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Priya Marathe | Saamtv

नवे फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya Marathe | Saamtv

गुलाबी साडी

या फोटोंमधील प्रियाचा गुलाबी साडीतील खास लूक पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.

Priya Marathe | Saamtv

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Priya Marathe | Saamtv

NEXT: : कडक, कलर क्रिती; नखरेल अदा पाहाच!

Krithi Shetty: | Saamtv
येथे क्लिक करा