Keerthy Suresh: कडक, कातिल किर्ती... सोज्वळ साज पाहिला का?

Gangappa Pujari

किर्ती सुरेश..

दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय सौंदर्यवती म्हणजे किर्ती सुरेश.

Keerthy Suresh | Saamtv

आव्हानात्मक भूमिका..

आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी, आव्हानात्मक भूमिकांसाठी किर्ती ओळखली जाते.

Keerthy Suresh | Saamtv

लोकप्रियता

किर्तीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे.

Keerthy Suresh | Instagram

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाप्रमाणे ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश अदा..

तिच्या सुंदर स्टायलिश अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो

सध्या सोशल मीडियावर किर्तीचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

सुंदर साज..

फोटोंमध्ये किर्तीचा ट्रेडिशनल रुपातील सुंदर साज पाहायला मिळत आहे...

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: भाजपचे 'चाणक्य' अमित शहांकडे संपत्ती किती?

Amit Shah | Saamtv