Keerthy Suresh: झुमका वाली पोर; किर्तीच्या सौंदर्याचा कातिल नजारा!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Instagram

किर्ती सुरेश

यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री किर्ती सुरेश

Keerthy Suresh | Instagram

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Instagram

प्रत्येक लूक..

पाश्चात्य, पारंपारिक किंवा साधा असा कोणताही वेश कीर्तीवर शोभून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बालकलाकार...

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश अंदाज

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

नवे फोटो...

सध्या अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

ट्रेडिशनल

फोटोंमध्ये तिचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे...

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: बोल्ड अन् ब्युटीफुल; मृणालच्या फोटोंची चर्चा

Mrunal Thakur Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा