Mrunal Thakur: बोल्ड अन् ब्युटीफुल; मृणालच्या फोटोंची चर्चा!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur Photos | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

प्रकाशझोतात

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

अभिनयाचा डंका

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

धुळे

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur Photos | Saamtv

वेड लावले...

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमध्ये तिचा नो बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

या खास लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: सुंदर, सोज्वळ अन् स्टाईलिश; श्वेताचा खास लूक!

Shweta Tiwari | Saamtv
येथे क्लिक करा