Shweta Tiwari: सुंदर, सोज्वळ अन् स्टाईलिश; श्वेताचा खास लूक!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Instagram

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari

चाहतेही अवाक

साडीतील जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari

NEXT: मृणालचा स्टनिंग लूक..., पाहा फोटो

Mrunal Thakur | Saamtv
येथे क्लिक करा