Mrunal Thakur: मृणालचा स्टनिंग लूक; फोटोंनी वेधले लक्ष!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur Photos | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

धुळे

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

चाहत्यांना वेड लावले

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

स्टनिंग लूक

फोटोंमध्ये तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: कडक क्रिती; हटके अदांवर चाहते फिदा!

Kriti Sanon Photos | Saamtv
येथे क्लिक करा