Kriti Sanon: कडक क्रिती; हटके अदांवर चाहते फिदा!

Gangappa Pujari

क्रिती सेनन

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

मोठा चाहतावर्ग

क्रिती सेननचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Kriti Senon Photos | Saamtv

नवनवे फोटो...

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Kriti Senon Photos | Saamtv

नवी पोस्ट चर्चेत..

अलिकडेच क्रिती सेननने नवे फोटो शेअर केले आहेत.

Kriti Senon Photos | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Kriti Senon Photos | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Kriti Senon Photos | Saamtv

NEXT: फिटनेस क्वीन शिल्पाचा सुपरस्टाईलिश अवतार

Shila Shetty Photos: | Saamtv
येथे क्लिक करा