Keerthy Suresh: किर्तीचा सोज्वळ साज; साडीतील सुंदर फोटो पाहाच!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh Photos: | Saamtv

किर्ती सुरेश.

यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री किर्ती सुरेश.

Keerthy Suresh New Photoshoot: | Saamtv

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh

प्रत्येक लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh

स्टायलिश अंदाज

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Keerthy Suresh

ट्रेडिशनल अंदाज

सध्या अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे. फोटोंमध्ये तिचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे...

Keerthy Suresh

NEXT: रुप तेरा मस्ताना; सोनालीचा कडक लूक एकदा पाहाचं!

Sonalee Kukarni New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा