Sonalee Kulkarni: रुप तेरा मस्ताना; सोनालीचा कडक लूक एकदा पाहाचं!

Gangappa Pujari

लाडकी अप्सरा

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते.

Sonalee Kulkarni Pics

सोनाली

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने, सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे.

Sonalee Kulkarni Fashion

भूमिका

सोनालीने चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या.

Sonalee Kulkarni Style

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Sonalee Kulkarni

वेगवेगळे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Sonalee Kulkarni

खास फोटो

सध्या सोनाली सुट्ट्यांची मजा घेत आहे ज्याचे खास फोटो तिने शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni

सुंदर लूक

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Sonalee Kulkarni

NEXT: गुलाबाचं फुल अन् गोड गायत्री; मराठी सुंदरीच्या लूकने काळजाचा ठोका चुकला!

Marathi Actress Gayatri Datar Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा