Gayatri Datar: गुलाबी साडी, गुलाबाचं फुल अन् गोड गायत्री; मराठी सुंदरीच्या लूकने काळजाचा ठोका चुकला!

Gangappa Pujari

‘तुला पाहते रे’

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजली.

Gayatri Datar: | Saamtv

प्रमुख भूमिका

या मालिकेत सुबोध भावे, गायत्री दातार व शिल्पा तुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

पदार्पण

या मालिकेच्या माध्यमातून गायत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

Gayatri Datar | Instagram

लोकप्रियता

मालिकेतील तिच्या इशाच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Gayatri Datar Saree Look

सोशल मीडिया

गायत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Gayatri Datar Saree Look

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Gayatri Datar Saree Look

नवीन फोटो

सध्या गायत्रीच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे..

Gayatri Datar Saree Look

गुलाबी साडी

सध्या अभिनेत्रीचे गुलाबी साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये गायत्रीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Gayatri Datar Saree Look

NEXT: 'आर्ची'ताईचं रक्षाबंधन! सिंपल साडी लूक अन् सुंदर फॅमिली फोटोशूट

येथे क्लिक करा