Rinku Rajguru: 'आर्ची'ताईचं रक्षाबंधन! सिंपल साडी लूक अन् सुंदर फॅमिली फोटोशूट; एकदा पाहाचं

Gangappa Pujari

लोकप्रिय अभिनेत्री

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Saamtv

प्रेक्षकांचे मन जिंकले

सैराट या आपल्याच पहिल्याच चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांचे मन जिंकले अन् प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Rinku Rajguru Photos: | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru Photos | Saamtv

रक्षाबंधन २०२४

काल रक्षाबंधनाचा सण साजरा झाला, मराठी कलाकारांनीही रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rinku Rajguru Photos

व्हायरल

अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही रक्षाबंधन स्पेशल पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru Photos

भाऊरायाला राखी बांधली

फोटोंमध्ये रिंकू राजगुरू आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधताना दिसत आहे.

सुंदर लूक

यावेळी रिंकूने साधा सिंपल साडी लूक केला आहे, जो खूपच सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru Photos

फोटोशूट

रिंकूने आईसोबतही झक्कास पोझ देत सुंदर फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

NEXT: तुझ्या रुपाचं चांदणं, मराठी अभिनेत्रीचा सुपर स्टायलिश अवतार!

Marathi Actress Ruchira Jadhav Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा