Marathi Actress: तुझ्या रुपाचं चांदणं, मराठी अभिनेत्रीचा सुपर स्टायलिश अवतार!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव..

मराठी टेलिव्हीजनवरील सर्वांना वेड लावणारे मराठमोळं सौंदर्य म्हणजे रुचिरा जाधव.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos: | Saamtv

वेगळे स्थान

वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत रुचिराने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Ruchira Jadhav Pics

मालिका..

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती.

Ruchira Jadhav | Instagram

बिगबॉस

त्यानंतर बिगबॉसमध्येही तिने चांगलाच धिंगाणा घातला. बिगबॉसमध्ये तिचा खेळ प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos | Saamtv

फोटो अन् व्हिडिओ

तिचे वेगवेगळे फोटो अन् व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल होत असतात.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या रुचिराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos | Saamtv

वेड लावले

स्टायलिश लूकमधील तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos | Saamtv

NEXT: साऊथ सुंदरीचा साडी लूक; चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

Keerthy Suresh Photos: | Saamtv
येथे क्लिक करा