Keerthy Suresh: साऊथ सुंदरीचा साडी लूक; चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh Photos: | Saamtv

किर्ती सुरेश..

यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री किर्ती सुरेश

Keerthy Suresh | Saamtv

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh

खास लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh Photos:

स्टायलिश अंदाज

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh Photos:

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

नवीन फोटो

सध्या अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh Photos:

NEXT: जलपरी म्हणावं की स्वप्नसुंदरी, श्रियाच्या बोल्ड अदा!

Shriya Saran Photos:
येथे क्लिक करा