Shriya Saran: जलपरी म्हणावं की स्वप्नसुंदरी, श्रियाच्या बोल्ड अदा; फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

श्रिया सरन

दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran Saree Look: | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saam TV

प्रचंड कौतुक

श्रियाचा 'दृष्यम' चित्रपट प्रचंड गाजला, या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.

Shriya Saran Photos: | Saamtv

नैसर्गिक सौंदर्य

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saam TV

फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran Photos:

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran Photos:

वेड लावले

बीचवरील तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shriya Saran Photos:

प्रतिक्रिया

श्रियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात

Shriya Saran Photos:

NEXT: तु नार नखऱ्याची; किर्तीचा कातिल लूक!

Keerthy Suresh Photos: | Saamtv
येथे क्लिक करा