Keerthy Suresh: किर्तीचं मनमोहक सौंदर्य, हास्याने केलं घायाळ

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Instagram

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Instagram

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली

Keerthy Suresh | Instagram

या चित्रपटात केलय काम

अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने 'मिस इंडिया', 'गुड लक सखी' आणि 'चिन्नी' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Keerthy Suresh | Instagram

स्टायलिश अंदाज

यासह किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते.

Keerthy Suresh | Instagram

लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूकमध्ये किर्ती सुंदर दिसते

Keerthy Suresh | Instagram

NEXT: मॉडेल, अभिनेत्रीच नाहीच तर 'या' क्षेत्रात पारंगत आहे Heli Daruwalla

Heli Daruwalla | Instagram
येथे क्लिक करा...