Anupama: दिलखेचक अनुपमा; लाल साडीत दिसतेय कडक!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

चाहत्यांचं लक्ष वेधतो...

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parmeshwaran: | Saamtv

ट्रेडिशनल लूक

लाल साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

NEXT: कलरफुल संजना; समर लूकने वेधले लक्ष!

Sanjana Sanghi | Saamtv