Sanjana Sanghi: कलरफुल संजना; समर लूकने वेधले लक्ष!

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

दिल बेचारा

संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi Photos:

खास ओळख

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

अनेक चित्रपट

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

नवीन लूक

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

फोटोशूट

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

कलरफूल अंदाज

नवीन पोस्टमध्ये संजनाचा कलरफूल अंदाज पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

NEXT: स्टायलिश, स्टनिंग पलक!

Palak Tiwari Photos: | Saamtv