Palak Tiwari: स्टायलिश, स्टनिंग पलक; बोल्डनेसवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

Palak Tiwari Photos: | Saamtv

बॉलीवूडमध्ये पाऊल

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

Palak Tiwari Photos: | Saamtv

लक्ष वेधून घेते

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari Photos: | Saamtv

चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari Photos: | Saamtv

सोशल मीडिया

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari Photos: | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari Photos: | Saamtv

बोल्ड लूक

यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari Photos: | Saamtv

NEXT: हाय गर्मी; चंद्राच्या बोल्डनेसन वाढवलं तापमान!

Marathi Actress Amruta Khanvilkar Photos | Saamtv