Amruta Khanvilkar: हाय गर्मी; चंद्राच्या बोल्डनेसन वाढवलं तापमान!

Gangappa Pujari

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते.

Amruta Khanvilkar Photos

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

आपलंसं केलं.

अमृताने 'राझी', 'सत्यमेव जयते' आणि 'मलंग' नंतर लुटेरे मधून प्रेक्षकांना आपलंसं केलं.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

चांगलीच गाजली

तर मराठीमध्ये तिची चंद्रमुखीमधील चंद्राची भूमिका चांगलीच गाजली.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

सोशल मीडिया

आपल्या चित्रपटांसोबत अमृता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Saamtv

फोटो, व्हिडिओ..

तिचे अनेक फोटो, व्हिडिओ तो शेअर करत असते.

Amruta Khanvilkar

नवीन लूक..

सध्या अभिनत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Amruta Khanvilkar | Saamtv

चाहत्यांना भुरळ...

फोटोंमधील तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Amruta Khanvilkar | Saamtv

NEXT: उन्हातान्हात कुठे फिरतेय गौतमी

Gautami Patil Summer Look | Saamtv