Gautami Patil: उन्हातान्हात कुठे फिरतेय गौतमी; स्टायलिश लूक चर्चेत

Gangappa Pujari

गौतमी पाटील.

सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

Lavani Dancer Gautami Patil Photos: | Saamtv

अदा अन् डान्स..

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil New Photos | Saamtv

तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil Photos | Saamtv

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Photos | Saamtv

सोशल मीडिया

गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil Photos | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Gautami Patil Photos | Saamtv

समर लूक

फोटोंमध्ये गौतमीचा समर लूक पाहायला मिळत आहे...

Gautami Patil Photos | Saamtv

NEXT: स्टायलिश, स्टनिंग, सुंदरी!

Bollywood Actress Photos: | Saamtv