Bollywood Actress: स्टायलिश, स्टनिंग, सुंदरी; ओळखलं का 'या' सौंदर्यवतीला?

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

दिल बेचारा'

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

खास ओळख

दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

दाद नाही..

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi | Instagram

बोल्ड आणि स्टायलिश

असे असूनही ती प्रसिद्धीच्या झोतात राहते. याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi | Saamtv

सोशल मीडिया

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन फोटोशूट

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

स्टनिंग लूक

नवीन पोस्टमध्ये संजनाचा स्टाईलिश स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: रखरखत्या उन्हात हेमा मालिनी रानात!

Dream Girl Hema Malini Photos: | Saamtv