Anupama: रुपाची राणी अनुपमा; साडीत खुललं सौंदर्य!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुपमा परमेश्वरन.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

जगभरात चाहते...

अभिनेत्री अनुपमाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran: | Saamv

गाजलेले चित्रपट

दाक्षिणात्य सिने जगतात अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये तिने काम केले.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सौंदर्यवान

अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या सहजसुंद अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

NEXT: धुळ्याच्या सुंदरीचा जलवा; मृणालचा सुपर स्टायलिश लूक!

Mrunal Thakur | Saamtv