Mrunal Thakur: धुळ्याच्या सुंदरीचा जलवा; मृणालचा सुपर स्टायलिश लूक!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मूळ गाव...

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

वेड लावले

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये तिचा सुपर स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: कलरफुल संजना; समर लूकने वेधले लक्ष!

Sanjana Sanghi Photos: | Saamtv