Anupama Parmeshwaran: अभिनेत्री अनुपमाचा सुंदर ट्रेडिशनल लूक; साडीत खुललं सौंदर्य!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaran | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran

प्रत्येक लूक

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaran

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parmeshwaran

ट्रेडिशनल लूक

काळ्या साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Anupama Parmeshwaran

NEXT: गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा; काजोलच्या स्टायलिश स्वॅग!

येथे क्लिक करा