Kajol: गोरे मुखडे पे काला चश्मा; अभिनेत्री काजोलचा स्टायलिश स्वॅग!

Gangappa Pujari

काजोल

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोलचे नाव घेतले जाते.

९० चा काळ

काजोलने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

असंख्य चाहते

काजोलच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Kajol | Saamtv

जबरदस्त भूमिका

काजोलने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Kajol Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Kajol | Saamtv

मोठा चाहता वर्ग

काजोलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Kajol | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Kajol | Saamtv

स्टायलिश लूक

सध्या काजोलच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. फोटोंमध्ये तिचा भन्नाट लूक पाहायला मिळत आहे..

Kajol | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरी श्रियाचा सोज्वळ साज; लाल साडीत खुललं सौंदर्य!

Shriya Saran | Saamtv
येथे क्लिक करा