South Actress: अभिनेत्री अनुपमाचा ग्लॅमरस लूक, नेटकरी प्रेमात पडले!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran:

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran:

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaran:

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parmeshwaran:

काळजाचा ठोका चुकवला

शॉर्ट ड्रेसमध्ये अनुपमाने दिलेल्या सुंदर पोझनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

NEXT: श्रियाच्या बोल्ड अदांचा जलवा, डिझायनर साडीत खुललं सौंदर्य

Shriya Saran | Saamtv
येथे क्लिक करा