Soniya K Bansal : बाबो! जाळ अन् धूर संगटच

Ruchika Jadhav

रेड साडी

सोनिया बंसलने नुकतेच सोशल मीडियावर रेड साडीमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Soniya K Bansal | Saam TV

ऑक्सिडाइज ज्वेलरी

लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर ऑक्सिडाइज ज्लेलरी सुद्धा परिधान केली आहे.

Soniya K Bansal | Saam TV

नॉटी गँग

सोनियाचा नॉटी गँग हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात तिने दमदार कामागीरी केली.

Soniya K Bansal | Saam TV

बिग बॉस

अभिनेत्री बिग बॉस १७ मध्ये देखील ती झळकली होती.

Soniya K Bansal | Saam TV

म्युजीक अल्बम

सोनियाने आजवर अनेक म्युजीक अल्बममध्ये काम केलं आहे.

Soniya K Bansal | Saam TV

चाहते

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत.

Soniya K Bansal | Saam TV

Saie Tamhankar : जलपरीचं तेजस्वी रुप पाहून तुमचंही भान हरपेल

Saie Tamhankar | Saam TV
येथे क्लिक करा.