Saie Tamhankar : जलपरीचं तेजस्वी रुप पाहून तुमचंही भान हरपेल

Ruchika Jadhav

सई ताम्हणकर

सई ताम्हणकरने नुकतेच अतिशय सुंदर आणि जलपरीसारखे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Saie Tamhankar | Saam Tv

क्यूट अदा

क्यूट आणि हटके अदांमध्ये अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट पूर्ण केलं आहे.

Saie Tamhankar | Saam Tv

पहिला चित्रपट

अभिनेत्रीने सनई चौघडे या चित्रपटातून मराठी सिने विश्वात आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं.

Saie Tamhankar | Saam Tv

हिट चित्रपट

नो एन्ट्री पुढे धोका आहे हा सईच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट होता. तिने या चित्रपटातून मोठी झेप घेतली.

Saie Tamhankar | Saam Tv

बालक पालक

त्यानंतर मनोरंजन विश्वात गाजलेल्या बालक-पालकमध्येही सईने एक पात्र साकारलं होतं.

Saie Tamhankar | Saam Tv

हरहुन्नरी अभिनेत्री

सई एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री आहे. ती प्रत्येक पात्राला पूर्णता न्याय देते.

Saie Tamhankar | Saam Tv

Navratri Ghagra Choli: नवरात्रोत्सवासाठी सुंदर घागरा ड्रेस डिझाइन

Navratri Ghagra Choli | Saam Tv
येथे क्लिक करा.