Navratri Ghagra Choli : नवरात्रोत्सवासाठी सुंदर घागरा ड्रेस डिझाइन

Ruchika Jadhav

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

Navratri Ghagra Choli | Saam TV

घागरा

नवरात्रीनिमीत्त तुम्ही घागरा परिधान करू शकता. त्यासाठी आम्ही काही सुंदर डिझान्स शोधल्या आहेत.

Navratri Ghagra Choli | Saam TV

पिवळा घागरा

पिवळा आणि काळ्या रंगाचं कॉम्बीनेशन असलेला हा घागरा अतीशय सुंदर दिसतो.

Navratri Ghagra Choli | Saam TV

सिल्क साडीचा घागरा

प्रिंटेड सिल्क साडीचा हा घागरा सुद्धा तुमच्यावर शोभून दिसेल.

Navratri Ghagra Choli | Saam TV

पिंक विथ ग्रिन

पिंक विथ ग्रिनमध्ये असलेला हा घागरा सुद्धा अतिशय सुंदर दिसतो.

Navratri Ghagra Choli | Saam TV

क्रिम आणि रेड

क्रिन आणि रेड कलर तसेच पूर्ण प्लेन आणि साईड बॉर्डर असलेला हा घागरा सुद्धा कमालीचा सुंगर आहे.

Navratri Ghagra Choli | Saam TV

हत्ती प्रिंट

पिवळ्या रंगाच्या या घागऱ्यावर हत्तीची प्रिंट आणि फुलांची नक्षी सुद्धा काढण्यात आली आहे.

Navratri Ghagra Choli | Saam TV

Samantha : समंथाचा क्लासी लूक पाहून तुम्हीही म्हणाल एकच नंबर

Samantha | Saam TV
येथे क्लिक करा.