ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या स्टाइलने चाहत्यांच्या चर्चेत असते. हे लुक तुम्ही वधुसाठी वापरु शकता.
सोनाली कुलकर्णीच्या गुलाबी साडीला एक जाड काढ आहे. अश्या साड्या वधुच्या आईसाठी लग्नात उठून दिसतात.
सोनाली कुलकर्णीने निळीशार साडी नेलली आहे. त्यावर सिल्वर काठ आहे हा लूक तुमच्यासाठी उच्चवर्ग दर्शवणारा ठरेल.
सोनाली कुलकर्णीने कांजीवरम साडीवर चंद्र कोर आणि नथ परिदान केली आहे. हा मराठमोळा लुक वधुच्या आई साठी योग्य आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने राखाडी चंदेरी सिल्क साडीला नेसली आहे. त्यासोबत गुलाबी एल्बो स्लीव्हज स्टाईलचा ब्लाउज परिदान केला आहे. हा लूक वधुच्या आईसाठी साजेसा आहे.
गडद रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचे दागिने ह्या पेहरावात वधुची आई नक्कीच लाखात एक दिसेल.
सोनालीने जास्त दागिने न वापरता झुमका आणि एक मोठा गळ्यात हार घातला. त्याने एक साधा आणि सुंदर असा लूक दिसु शकतो.
NEXT: लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची कमाई ऐकून उडतील होश!