Nitanshi Goel: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची कमाई ऐकून उडतील होश!

Saam Tv

नितांशी गोयल

लापता लेडीज चित्रपटातील अभिनेत्री नितांशी गोयल बॉलिवूडचा एक नविन चेहरा बनली आहे.

Nitanshi Goel | google

नितांशीचे वय

बालकलाकार नितांशीचा जन्म १२ जून २००७ रोजी झाला. आता ती १७ वर्षांची आहे. तिने बालपणातच तिच्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली आहे.

Nitanshi age | google

नितांशीचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

नितांशीने २०१५ च्या फॅशन शो मध्ये मिस पॅंटालून ज्युनियर फॅशन आयकॉनचा पुरस्कार जिंकला.

Nitanshi in bollywood | google

नितांशीचा सिरीयलचा प्रवास

नितांशीने मॉडलिंग नंतर ' थपकी प्यार की' या सिरीयलमध्ये काम केले. त्यात तिच्या अभिनयाला खूप प्रतिसाद मिळाला. तिचे आणखी काही प्रोजेक्ट चालू आहेत.

Nitanshi serial | google

नितांशीचे चित्रपट

२०१६ मध्ये एम एस धोनी हा पहिला चित्रपट तिने केला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात कामे केली आणि त्याच यशानंतर तिला लापता लेडीज हा चित्रपट मिळाला.

Nitanshi | google

नितांशीची संपत्ती

अभिनेत्री नितांशी गोयलने तिच्या अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत अंदाजे ५ ते ६ कोटी पर्यंत संपत्ती मिळवली आहे.

nitanshi net worth | google

नितांशीचे शिक्षण

नितांशीने तिचे संपुर्ण शिक्षण नोएडा मधल्या खेतान या इंटरनॅशनल हायस्कुलमध्ये पुर्ण केले.

nitanshi goel education | google

नितांशीला पालकांची साथ

नितांशीने नुकताच ऑस्कर मिळालेला लापता लेडीज हा चित्रपट केला आहे. या सगळ्या यशात तिला तिच्या आई वडिलांची साथ होती.

nitanshi goel life | google

NEXT: घरच्या घरी बनवा कुरकुरीत अन् खमंग मूग भजी

Moong Bhaji Recipe | Google
येथे क्लिक करा...