Manasvi Choudhary
नव्वदच्या काळातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्याने भूरळ घालतेय.
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सोनाली तिच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते.
अनंत राधिकाच्या लग्नात सोनालीने खास मराठमोळा लूक केला होता.
गुलाबी साडीत सोनाली फारच सुंदर दिसते आहे सोनालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याची एकही संधी सोनाली सोडत नाही.
या फोटोमध्ये सोनाली ट्रेडिशनल लूकमध्ये ग्लॅमरस दिसते आहे.
मराठमोळ्या अंदाजात सोनालीने साडीवर ज्वेलरीसह ग्लॅमरस मेकअपने लूक पूर्ण केला आहे.
सोनालीचे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.