Bhumi Pednekar च्या हॉटनेसचा तडका!

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री आहे.

Bhumi Pednekar | Instagram

स्टायलिश अंदाज

भूमी सिनेसृष्टीत तिच्या स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधून घेते.

Bhumi Pednekar | Instagram

व्हायरल फोटो

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Bhumi Pednekar | Instagram

ट्रोल होते

अनेकवेळा भूमी तिच्या फोटोशूटमुळे ट्रोलिंगचाही सामना करते.

Bhumi Pednekar | Instagram

ब्लॅक आऊटफिट

भूमीने ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.

Bhumi Pednekar | Instagram

सिझलिंग ग्लॅमरस लूक

या फोटोशूटमध्ये भूमीने सिझलिंग ग्लॅमरस लूक केला आहे.

Bhumi Pednekar | Instagram

NEXT: Monsoon Photoshoot: गुलाबी साडी अन् घायाळ अदा; पावसात चिंब भिजलेली ही अभिनेत्री कोण?

येथे क्लिक करा...