Sonali Kulkarni: नवद्दीतल्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, Photo पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

.

Sonali Kulkarni | Instagram

मराठी-हिंदी चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni | Instagram

हिंदी चित्रपट

'दिल चाहता है','टॅक्सी नं 9211' यासारख्या दर्जेदार हिंदी चित्रपटातुन सोनाली लोकप्रिय झाली.

Sonali Kulkarni | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

ब्लॅक साडीमध्ये केलं फोटोशूट

एथनिक लूकमध्ये साडीमध्ये सोनालीने फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये सोनाली अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

असा केला लूक

मोकळे केस, साजेसा मेकअपमध्ये सोनाली खूप खास दिसते आहे

Sonali Kulkarni | Instagram

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे

Sonali Kulkarni | Instagram

Next: Raj Thackeray Biopics: 'येक नंबर' राज ठाकरे यांच्यावर येणार चित्रपट?

येथे क्लिक करा...