Manasvi Choudhary
मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.
सोनालीने खास गुढीपाडवानिमित्त खास फोटोशूट केल आहे.
मराठमोळ्या अंदाजात सोनालीने तिचं हिरव्या साडीत फोटोशूट केलं आहे.
मॅचिंग ज्वेलरीसह सोनालीने मोकळे केस असा लूक केला आहे.
सोनालीच्या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.