Manasvi Choudhary
आज गुढीपाडवा हा सण सर्वत्र साजरा होत आहे.
गुढीपाडव्यानिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनी मराठमोळा लूक केला आहे.
मराठमोळी अभिनेत्री पूजा सांवतने खास पारंपारिक लूक केला आहे.
सोशल मीडियावर पूजाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
पूजाने गुढी पूजन केलं आहे ते फोटो तिने पोस्ट केले आहेत.
निळ्या काठपदरी साडीत पूजाने खास फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर पूजाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.