Manasvi Choudhary
गुढीपाडवा निमित्त सर्वजण पारंपारिक लूक करतात.
महिला आज खास मराठमोळा साजश्रृंगार करतात.
महिला व पुरूष पारंपारिक वेशात खास चंद्रकोर लावतात.
कपाळावर चंद्रकोर लावण्याचे विशेष महत्व आहे.
हिंदू धर्मात चंद्रकोर हे सौम्यतेचे आणि शांततेचे प्रतीक मानले जाते.
चंद्रकोर हा अनेक देवी शक्तींशी संबंधित मानला जातो.
कपाळावर चंद्रकोर लावल्याने सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
भारतीय संस्कृतीत संत, राजे आणि योद्धे कपाळावर चंद्रकोर लावायचे.