Sonali Kulkarni: 'या' तमिळ चित्रपटातून केली अभिनयाला सुरूवात

Manasvi Choudhary

करिअरची सुरूवात

सोनालीने तिच्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात ‘चेलुवी' या कन्नड सिनेमातून केल आहे.

Sonali Kulkarni | Instagram

सिनेमा

सोनालीने मराठी, हिंदीसहित अनेक दाक्षिणात्य सिनेमातही काम केलं आहे.

Sonali Kulkarni | Saam TV

हिंदी सिनेमा

सोनालीची 'दायरा' या हिंदी सिनेमाची भूमिका चांगली गाजली.

Sonali Kulkarni | Instagram

खास फोटो

नुकतेच काही खास फोटो सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

क्लासी लूक

सोनालीचा साडीतील क्लासी लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

फोटोंना लाईक्स

सोनालीच्या या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

NEXT: Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा होणार नवरी; हे 5 लेहेंगा लूक्स पाहा

Sonakshi Sinha | Instagram