Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा होणार नवरी; हे 5 लेहेंगा लूक्स पाहा

Manasvi Choudhary

पर्सनल लाईफ

सोनाक्षी सिन्हा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

लग्नबंधनात

सोनाक्षी अभिनेता झहीर इक्बालशी आज लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

Sonakshi Sinha | Instagram

कसा असेल लूक

सोनाक्षी सिन्हाचा लग्नांमध्ये पोशाख कसा असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Sonakshi Sinha | Instagram

लेहेंगा लूक्स

सोशल मीडियावर सोनाक्षी तिचे लेहेंगा लूक्समधील फोटो पोस्ट करत असते.

Sonakshi Sinha | Instagram

उठून दिसतेय

भरगच्छ जरीच्या लेहेंगा स्टाईल मध्ये अभिनेत्री उठून दिसतेय.

Sonakshi Sinha | Instagram

संगीत लूक

फुल वर्क लेहेंग्यात सोनाक्षी सुंदर दिसत आहे. असा लूक संगीतसाठी करू शकते.

Sonakshi Sinha | Instagram

पार्टी लूक

पार्टीलूक साठी सोनाक्षी शिमरी स्टाईल कॅरी करू शकते.

Sonakshi Sinha | Instagram

रिसेप्शन लूक

रिसेप्शन पार्टीमध्ये रॉयल लूकसाठी सोनाक्षी भरीव काम केलेला मखमली लेहेंगा वेअर करू शकते.

Sonakshi Sinha | Instagram

NEXT: Sapna Choudhary: बहारों फूल बरसाओ... हरियाणवी क्वीनचा मनमोहक अंदाज

Sapna Choudhary | Instagram