Sapna Choudhary: बहारों फूल बरसाओ... हरियाणवी क्वीनचा मनमोहक अंदाज

Manasvi Choudhary

प्रसिद्ध सिंगर आणि डान्सर

प्रसिद्ध सिंगर आणि डान्सर सपना चौधरी तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधते आहे.

Sapna Choudhary | Instagram

चर्चेत असते

हरियाणवी क्वीन सपना चौधरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.

Sapna Choudhary | Instagram

साडीतले फोटो

सोशल मीडियावर पारंपारिक साडीतले फोटो सपना नेहमीच पोस्ट करते.

Sapna Choudhary | Instagram

असा आहे लूक

पिवळ्या रंगाच्या प्लेन साडीवर सपनाने स्लिव्हलेज ब्लाऊज स्टाईल कॅरी केली आहे.

Sapna Choudhary

Sapna Choudhary | Instagram

चाहते घायाळ

सपनाला या साडीलूकमध्ये पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sapna Choudhary | Instagram

हलका मेकअप

सपनाने मॅचिंग कानातल्यासह साडीलूकवर हलकासा मेकअप केला आहे.

Sapna Choudhary | Instagram

तुफान लाईक्स

सोशल मीडियावर सपनाच्या या लेटेस्ट फोटोंवर तुफान लाईक्स येत आहेत.

Sapna Choudhary | Instagram

NEXT:

Kriti Sanon | Instagram