Kriti Sanon: क्रितीची लडंन सफारी, Photo पाहा

Manasvi Choudhary

क्रिती सेनन

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Sanon | Instagram

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Sanon | Instagram

सौंदर्यामुळे प्रसिद्ध

क्रिती सेनॉन अभिनयासह तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते.

Kriti Sanon | Instagram

व्हायरल फोटो

क्रितीचे स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Kriti Sanon | Instagram

लंडन व्हेकेशन

क्रिती सेनॉन सध्या लंडनला सुट्टीचा आनंद घेत आहे.

Kriti Sanon | Instagram

फोटो शेअर

या खास सफरीचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Kriti Sanon | Instagram

ग्लॅमरस लूक

या फोटोशूटमध्ये क्रिती ग्लॅमरस दिसत आहे.

Kriti Sanon | Saam TV

NEXT: Hansika Motwani: कानाच झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या, 'या'अभिनेत्रीचे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ