Sonali Kulkarni: सौंदर्याची जादू कायम; Photo पाहा

Manasvi Choudhary

सोनाली कुलकर्णी

प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लोकप्रिय आहे.

Sonali Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाली कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Sonali Kulkarni | Instagram

नवीन फोटो

नुकतेच काही खास अंदाजातील फोटो सोनालीने शेअर केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

स्टायलिश अंदाज

या फोटोतील सोनालीचा स्टायलिश अंदाज थक्क करणारा आहे.

Sonali Kulkarni | Instagram

असा आहे मेकअप

सोनालीने ग्लॉसी मेकअपसह डोळ्यांना आयशॅडो असा लूक केला आहे.

Sonali Kulkarni | Instagram

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सोनालीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत असून तिच्या अनेक चाहत्यांनी सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

फोटो व्हायरल

सोनालीचे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

NEXT: Namrata Sambherao: आज चांदणे उन्हात हसले...