Namrata Sambherao: आज चांदणे उन्हात हसले...

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Namrata Sambherao | Instagram

कॉमेडीमुळे प्रसिद्ध

अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमीच आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Comdedian | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नम्रता तिचे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Namrata Sambherao Photos | Instagram

नवीन फोटो

नुकतेच नम्रताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत जे तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Namrata Sambherao | Instagram

साडी लूक

काठपदरी साडीमध्ये शेतात तिने हे खास फोटोशूट केले आहेत.

Namrata Sambherao | Instagram

असा आहे लूक

हिरव्या बांगड्या, केसात गजरा असा नम्रताचा मराठमोळा लूक आहे.

Namrata Sambherao | Instagram

कॅप्शन

फोटो शेअर करत नम्रताने आज चांदणे उन्हात हसले असे कॅप्शन दिले आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram

NEXT: Nita Ambani: 'वरमाय सजली' निता अंबानी यांचा हळदी लूक; Photo पाहा

Nita Ambani | Instagram