Sonali Kulkarni: सौंदर्य तुझं डोळ्यात भरतं, मी पाहत नाही तरी लक्ष तुझ्याकडे वळतं...

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

.

Sonali Kulkarni | Instagram

मराठी-हिंदी चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni | Instagram

मोठा चाहतावर्ग

चित्रपटातील दमदार अभिनयाने सोनालीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sonali Kulkarni | Instagram

हिंदी चित्रपट

'दिल चाहता है','टॅक्सी नं 9211' यासारख्या दर्जेदार हिंदी चित्रपटातुन सोनाली लोकप्रिय झाली.

Sonali Kulkarni | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

एथनिक लूकमध्ये ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये सोनाली अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

असा केला लूक

मोकळे केस, साजेसा मेकअपमध्ये सोनाली खूपस खास दिसते आहे

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा....