Pooja Sawant ला कलरफुल का म्हणतात?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

पूजा सावंत हि मराठी मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Pooja Sawant | Instagram

चित्रपटांमध्ये केलय काम

पूजा सावंतने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Pooja Sawant | Instagram

'कलरफुल' अभिनेत्री

पूजा सावंत मराठीतील 'कलरफुल' अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ

'दगडी चाळ' या चित्रपटात पूजाने अभिनय सादर केलाय.

Pooja Sawant | Instagram

चित्रपटातील भूमिका

चित्रपटात पूजाने साकारलेली 'कलरफुल' ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतील आली.

Pooja Sawant | Instagram

लाडाने कलरफुल म्हणतात

चित्रपटात अंकुश पूजाला लाडाने कलरफुल म्हणतो आहे.

Pooja Sawant | Instagram

प्रसिद्धी मिळाली

हेच दगडी चाळ सिनेमातलं अंकुशचं कलरफुल प्रसिद्ध झालं.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Shreya Bugde: 'कॉमेडी क्विन' श्रेयाचा गुलाबी साज पाहून व्हाल घायाळ

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा...