Shreya Bugde: 'कॉमेडी क्विन' श्रेयाचा गुलाबी साज पाहून व्हाल घायाळ

Manasvi Choudhary

कॉमेडी क्विन

महाराष्ट्राची कॉमेडी क्विन म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते.

Shreya Bugde | Instagram

विनोदी शैली

श्रेया तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shreya Bugde | Instagram

या ठिकाणी झाला जन्म

श्रेयाचा जन्म २ फेब्रुवारी १९८८ रोजी पुण्यात झाला.

Shreya Bugde | Instagram

नाटकाची आवड

श्रेया कॉलेजमध्ये असतानाच नाटकांमध्ये काम करायची.

Shreya Bugde | Instagram

या मालिकांमध्ये काम

श्रेया 'तु तिथे मी', 'अस्मिता','फु बाई फु' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shreya Bugde | Instagram

फू बाई फू मध्ये हटके भूमिका

श्रेयाने 'फु बाई फू' या शोमधून कॉमेडी करण्यास सुरुवात केली.

Shreya Bugde | Instagram

चला हवा येऊ द्या

श्रेया सध्या 'चला हवा येऊ द्या' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shreya Bugde | Instagram

NEXT: Girl Marriage Tips: मुलीचे लग्न ठरवताना या गोष्टी घ्या लक्षात, अन्यथा....

Girl Marriage | Google
येथे क्लिक करा...