ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू संस्कृतीत मुला- मुलींच्या लग्न जुळवण्याच्या पध्दतीला विशेष महत्व आहे.
लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. वयात आल्याबरोबर लग्न जमवण्यासाठी घरात हालचाली सुरु होतात.
मुलीचे लग्न करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुलगी आनंदी राहते.
उत्तम साथीदारासाछी तुम्ही लग्नाआधी त्याच्याविषयीच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.
मुलींसाठी स्थळ निवडताना ते तिचे सासरचे घर तिच्या घराजवळ नसावे ज्यामुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते.
लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यातलं वयातलं अंतर हा महत्वाचा मुद्दा असतो.
आनंदी वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी मुला-मुलीच्या वयात जास्त अंतर नसावे.
मुलीचे लग्न जमल्यास ते जास्ती दिवस लाबंवून ठेवू नये जेवढ्या लवकर करता येईल तेवढे करणे