Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवद्दीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनालीने तिच्या अभिनयासह स्टाईलने सर्वांना वेड लावलं.
आजही सोनालीचं सौंदर्य पाहून कौतुकाचा वर्षाव होतो.
नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी सोनालीने काठपदरी साडी परिधान केली आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीत सोनालीचं सौंदर्य फारच सुंदर दिसत आहे.
मॅचिंग ज्वेलरीसह सोनालीने कानात गुलाबाचं फूल देखील माळलं आहे.
सोनालीच्या फोटोंना सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.